सातबारा Watch

← गोपाळपुर

Ferfar #1151 · गोपाळपुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
रमेश पिराजी फटांगडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 इतर हक्की नोंद :- ऋषिकेश लालाजी वडेकर रा. गोपाळपूर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे गोपाळपूर शिवारातिल गट क्रमांक 63 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक स्वतंत्र विहीर खोदली व बांधली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज व शपथपत्र 82AB 841122 दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.