सातबारा Watch

← पिसादेवी

Ferfar #7097 · पिसादेवी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
107, 108
Talathi
रमेश पिराजी फटांगडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जा. क्र. 2026/जमा-2/ कावी - 328 दिनांक 25/03/2026 सलग्न उपनिबंधक सहकारी संस्था तालुका छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश क्रमांक जा.क्र. प्रशा-2/अवसायन- अंतिम - आदेश/न्यू तिरुमला सहगृहनिर्माण संस्था/3444/25 दिनांक 02/12/2025 अनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 (1) (क) चार मधील प्राप्त अधिकाराचा वापर करून श्रीमती सुरेखा फुपाटे उपनिबंधक सहकारी संस्था तालुका छत्रपती संभाजीनगर न्यू तिरुमला सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित गट नं. 107 व 108 पिसादेवी ता. छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे व्यवहार गुंडाळण्यात येऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 103 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून अवसायक सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानुसार न्यू तिरुमला सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित गट नं 107 व 108 पिसादेवी ता.जि.छत्रपती संभाजीनगर यांचे मुख्य प्रवृत्तक श्री अनुराधा प्रदीप मोटरवार यांचे नाव कमी करून अवसायक सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांचे नावाची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.