सातबारा Watch

← पिसादेवी

Ferfar #7099 · पिसादेवी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
रमेश पिराजी फटांगडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- जयसिंग रोहिदास पवार ,मिना रोहिदास पवार ,अपर्णा प्रवीण भालेराव ,चेतन विश्वासराव देशमुख ,ज्ञानेश्वर भानुदास मोहिते ,द्वारकाप्रसाद जगन्नाथसिंग लोध ,नवलसिंग हिरासिंग पवार ,मदनसिंग सांडूसिंग उसारे ,मनिष अशोकराव जाधव ,रमेश रामधन राठोड ,राजू एकनाथराव रसाळ ,राजेंद्र शिवाजीराव पाटील ,राधाकिसन सांडू कड ,रामेश्वर जाणू चव्हाण ,लक्ष्मण आश्रुबा शिंदे ,विजयकुमार बालाजी मुंढे ,विवेक रामदास पाटील ,शरद रावसाहेब जाधव ,सतीष आनंदराव कुवर ,सुमित सुधीर जाधव, सुप्रिया विनोद मोहिते यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून राधाकिसन सांडू कड रा. पिसादेवी(खाता क्रमांक1673) यांचे गट/सर्व्हे क्रमांक130, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2782 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पूजा नारायण तेलंग्रे प्लॉट नं 08 , (खाता क्रमांक :-9131)गट/सर्व्हे क्रमांक 130 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11989 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 990000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.