सातबारा Watch

← पिसादेवी

Ferfar #7108 · पिसादेवी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
रमेश पिराजी फटांगडे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- जमीन मालक कल्याण वैजिनाथ काळे,जगन्नाथ वैजिनाथ काळे, रेखा कल्याण काळे, भाऊसाहेब वैजिनाथ काळे 1 ते 4 यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून अमोल फकीरचंद काळे, व तिरुमला रेसिडेन्सी तर्फे भागीदार व विकासक म्हणून अमोल फकीरचंद काळे, सुभाष बाबुराव पळसकर, ज्ञानेश्वर एकनाथ हरणे, उद्धव अप्पासाहेब हरणे, शिवम कल्याण काळे यांनी मौजे पिसादेवी शिवारातील गट नं 84 मधील आपल्या मालकीची क्षेत्र 0.7560 हे.आर.चौ.मी. क्षेत्रात तिरुमला रेसिडेन्सी या नावाने खालीलप्रमाणे तिरुमला रेसिडेन्सी फ्लँट नं 701 रा. (खाता क्रमांक7983) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अक्षय हनुमंत वावदणे फ्लँट नं 701 , (खाता क्रमांक :-9134)गट/सर्व्हे क्रमांक 84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10773 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.