सातबारा Watch

← पिसादेवी

Ferfar #7126 · पिसादेवी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
रमेश पिराजी फटांगडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार :- हितेश सोपान नारखेडे रा. पिसादेवी(खाता क्रमांक703) यांचे गट/सर्व्हे क्रमांक99, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0623 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- कृष्णा लक्ष्मण मानकापे , वैशाली कृष्णा मानकापे फ्लँट नं 04 गट/सर्व्हे क्रमांक 99 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5784 दिनांक 03/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.त्यांनी समोर कायम विक्री केले. लिहुन देणार :- कृष्णा लक्ष्मण मानकापे , वैशाली कृष्णा मानकापे फ्लँट नं 04 यांचे गट/सर्व्हे क्रमांक99, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- कविता भागीनाथ सोनवणे ,भागीनाथ विश्वनाथ सोनवणे फ्लँट नं 04 (खाता क्रमांक :-9149)गट/सर्व्हे क्रमांक 99 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0033 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 641 दिनांक 20/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.