Ferfar #7132 · पिसादेवी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- रमेश पिराजी फटांगडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को ऑप बँक लिमीटेड शाखा जालना रोड, छत्रपती संभाजीनगर तर्फे अधिकारी संतोष दिगंबर गजभारे
लिहुन देणार : अर्जदार व कर्जदार ठगणाबाई बन्सीधर हातकंगणे रो हाउस नं ए 11 यांनी दुय्यम निबंधक औरंगाबाद 2 यांचेकडील दस्त क्रमांक 12498 दिनांक 31/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 0.0132 वर बोजा दाखल करणेबाबत ठगणाबाई बन्सीधर हातकंगणे रो हाउस नं ए 11 यांनी अर्ज दस्ताची छायांकित प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र. एयुबी/सीएसएन/1028/702/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.जी नोंद मंजुरीस्तव सादर.