सातबारा Watch

← नायगव्हाण

Ferfar #1794 · नायगव्हाण

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
रीना दशरथ राठोड
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि नायगव्हाण लिहून घेणार : प्रभाकर काशिनाथ तावरे यांनी सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल : शाखा नायगव्हाण यांच्या कडून प्रभाकर काशिनाथ यांनी रक्कम रु 15,००० कर्ज घेतले - 1132 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 29/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.