Ferfar #947 · मुर्शदपुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- अशोक रामकिसन काशिद पाटील
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
दुरुस्ती नोंद :-
मौजे मुर्शदपुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट नं 15 मधील खातेदार शाहादेव देवराव चौधरी यांनी क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी. हे खरेदी दस्त क्र. 1225 दिनांक 23/02/2012 रोजी शाहादेव देवराव चौधरी यांचे कडून घेतले होते त्याचा इतर अधिकारात फेर क्र. 576 नुसार अंमल झालेला आहे. अर्जदार यांनी सदरील क्षेत्र हे मालकी हक्कात घेण्या साठी अर्ज, फेरफार नक्कल व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.