Ferfar #7843 · लाडसावंगी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- जैशाली उद्धव मुंढे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : क्रेडिटऍक्सेस ग्रामिण लिमिटेड शाखा बदनापुर तर्फे श्री.पवन प्रभाकर खिल्लारे
गहाणखत लिहुन देणार : नारायण नाना पडुळ रा. लाडसावंगी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10794-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 977000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424 क्षेत्र 0.0085 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण नाना पडुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 977000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.