सातबारा Watch

← ढवळापुरी

Ferfar #1908 · ढवळापुरी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
गणेश पुंडलिक नारायणकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 इतर अधिकार नोंद :- मिराबाई विजय पुंगळे यांनी विनंती अर्ज सादर करून कळविले की मौजे ढवळापुरी शिवारातील गट क्र 38 मध्ये बोअरवेल 1 स्वतंत्र घेतलेला आहे.करीता विनंती अर्ज व स्थानिक चौकशी पंचनामावरुन नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.