Ferfar #2529 · गेवराई कुबेर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- सुधीर बाळकृष्ण महाजन
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
भगवान मारुती कुबेर यांनी अर्ज दिला कि, मौजे गेवराई कुबेर येथील गट नं.165 मधील क्षेत्र 0.12 आर जमिनीमध्ये स्वतःच्या मालकीचा एक स्वतंत्र बोअरवेल असून बोअरवेलची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्ज दिल्यावरून नोंद घेतली असे.(अर्ज,पंचनामा,प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.जी कि निर्णयास्तव सादर.)