Ferfar #2509 · वरझडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-05-25
- Objection until
- 2026-06-10
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- रवी श्रीधर लोखंडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/05/2026
लिहुन देणार:-
गोकुळ फत्तु ,सुदाम फत्तु - - -रा. वरझडी(खाता क्रमांक580) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सौ वृंदा आविनाश वारजूकर , (खाता क्रमांक :-720)गट/सर्व्हे क्रमांक 84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर.चौ.मी
संमती देणार गोर्वधन फत्तू राठोड
यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4579 दिनांक 05/12/2009 प्रमाणे रक्कम रुपये 31000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.