Ferfar #3561 · वरुड काजी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
वाटणीपत्राने लिहुन देणार:-नोदीचा प्रकार:- वाटपाने/ वाटणीपत्राने
अर्जदार तसेच लिहुन घेणार:- 1) श्रीमंतराव दादाराव दांडगे 2) रामेश्वर दादाराव दांडगे 3) गणेश दादाराव दांडगे तसेच लिहुन देणार 1) दादाराव किसन दांडगे (वडील) 2.सावित्रीबाई दादाराव दांडगे (आई) यांनी अर्ज, पाचशे रुपयांचे बॉड अनुकमे क्र. DV 347228 व DV 347229 दिनांक:-05/08/2026 व चे बाँड वर नोटरी वाटणी पत्र देऊन कळविले कि, मौजे वरुडकाजी ता.जि.छ.संभाजीनगर येथील शेतजमीन गट नं. 283 मध्ये लिहुन देणार क्र .1 दादाराव किसन दांडगे (वडील) यांचे नावे व्यकतीगत क्षेत्र 3 हे.63 आर तसेच लिहुन देणार क्र. 2 सावित्रीबाई दादाराव दांडगे (आई) यांचे नावे गट नं. 98 मध्ये व्यकतीगत क्षेत्र 1 हे.74 आर जमीन आहे. लिहुन घेणार व देणार- यांनी एकमेकांच्या सोईसाठी व भविष्यात वाद उत्पन्न होऊ नये म्हणुन सदर जमीनीचे त्यांनी वाटणीपत्रक खालीलप्रमाणे करुन घेतले.
अ.क्र. वाटपाने दाखल होणारे नाव गट नं. क्षेत्र (हे.आर) पो.खराबा क्षेत्र (हे.आर)
1) श्रीमंतराव दादाराव दांडगे 283 0.62 0.00
2) रामेश्वर दादाराव दांडगे 283 1.20 0.00
3) गणेश दादाराव दांडगे 283 1.81 0.00
4) श्रीमंतराव दादाराव दांडगे 98 1.16 0.00
5) रामेश्वर दादाराव दांडगे 98 0.58 0.00
तसेच 1) सदर गट नंबर 283 मधील जमीनीत गणेश दादाराव दांडगे यांच्या वाटणीत रामेश्वर दादाराव दांडगे यांची विहीर व त्याबद्दल रामेश्वर दादाराव दांडगे यांनी 1 (एक) आर जमीन गणेश दादाराव दांडगे यांना सहमतीने दिली.
2) गट नंबर 283 मधील श्रीमंतराव दादाराव दांडगे यांच्या वाटयाची 1 एकर 20 आर जमीन गट नं.283 मध्ये गणेश दादाराव दांडगे यांना संमतीने दिली. व त्याबदल्यात गट नं.98 शिवार वरुडकाजी येथील गणेश दादाराव दांडगे यांच्या वाटयाची 58 आर जमीन श्रीमंतराव दादाराव दांडगे यांना गणेश दादाराव दांडगे यांनी संमतीने दिली.
3)गट नंबर 98 मध्ये रामेश्वर दादाराव दांडगे यांची विहीर एक स्वंतत्र.
4) गट नं.283 मधील इतर अधिकारातील बोजा संदर्भात बाँड क्रमांक 82 AB 829134 दिनांक:-15/09/2026 नुसार शपथपत्र लिहुन दिले तसेच गट नं.98च्या इतर अधिकारातील विकासक करारनामा पिताश्री बिल्डर्स व डेव्ह.तर्फे भागीदार नितीन दिवाकर अवताडे व देवराव दौलतराव घोडके यांनी बाँड क्रमांक EL 858625 दिनांक:-03/11/2026 नुसार सदर वाटणीपत्रकास संमती/ना-हरकतपत्र लिहुन दिले.
वरील प्रमाणे अर्जदार/लिहुन घेणार व देणार व यांनी प्रत्यक्ष वाटप करुन घेतले .तसेच वाटणी पत्रातील चतुः सिमा प्रमाणे ताब्यात दिली व घेतली. सदर नोटरी वाटणी पत्रा प्रमाणे नोंद करुन मिळावी असे कळविले. करीता अर्ज, जबाब, वाटणीपत्र आधारे नोंद घेण्यात आली. जी, मंजुरीस्तव सादर.