सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #4296 · हिरापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
युवराज हरिभाऊ खाकरे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- संतोष मोहनराव चव्हाण रा. हिरापुर(खाता क्रमांक 1705) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1575 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राहुल शिवसिंग बडकणे प्लॉट नं 22 व 23 , (खाता क्रमांक :-4222)गट/सर्व्हे क्रमांक 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9750 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21,25,000/-व चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 9975 दिनांक 05/09/2026 नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.