सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #4310 · हिरापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
युवराज हरिभाऊ खाकरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- ललित कुमार कोठारी रा. हिरापुर (खाता क्रमांक 4183) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 13, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वर्धमान गणेश प्रतिष्ठान तर्फे ट्रस्टी पारस मिठ्ठूलालजी बाफना ,प्रकाश शांतीलाल बोथरा , (खाता क्रमांक :-4225)गट/सर्व्हे क्रमांक 13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12027 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.