सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #4312 · हिरापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
युवराज हरिभाऊ खाकरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भोळेशंकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. लिहून घेणार : यशोदा सुभाष शिनगारे यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : दिनांक 11/12/2019 रोजी भोळेशंकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औरंगाबाद चा यशोदा सुभाष शिनगारे प्लॉट क्र ४ पार्ट यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2201 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.