सातबारा Watch

← हिरापुर

Ferfar #4318 · हिरापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
युवराज हरिभाऊ खाकरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑप बडोदा , पर्तोडे लिहुन देणार : कपिल रविंद्र पवार विंग बी फ्लॅट नं. 202 रा. हिरापुर गट नंबर/ सर्वे नंबर 33 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 730 दिनांक 16/02/2016 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0058 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कपिल रविंद्र पवार विंग बी फ्लॅट नं. 202 , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक पत्र दि.23/10/2026 दिनांक 16/02/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.