Ferfar #4323 · हिरापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- युवराज हरिभाऊ खाकरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
रामचंद्र दत्तात्रय दहिवाळ ,शुकुंतला दत्तात्रय दहिवाळ रो हाउस नं 5 रा. हिरापुर(खाता क्रमांक 2585) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सजन सुप्पसिंग जोनवाल ,सविता सजन जोनवाल रो हाऊस नं 5 , (खाता क्रमांक :-4232)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0055 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3219 दिनांक 05/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 38,50,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.