Ferfar #1758 · फत्तेपुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- युवराज हरिभाऊ खाकरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
अश्विन नंदकुमार तांबी रा. फत्तेपुर (खाता क्रमांक 1989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 25, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0952 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पल्लवी प्रतिक काळे ,प्रतिक नारायण काळे प्लॉट नं 6 , (खाता क्रमांक :-2760)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10335 दिनांक 27/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.