Ferfar #4604 · गंगापुर जहांगीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- युवराज हरिभाऊ खाकरे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
लिहुन देणार:-
सियाराम डेव्हलपर्स तर्फे पार्टनर कमलेश सुरेशचंद जैन ,कृष्णा अनुप मल्लावत ,नारायण भिमाशंकर कोळपे यश सुनिल अग्रवाल रा. गंगापुर जहांगीर(खाता क्रमांक 3079) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 91, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8785 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मीनल अवधुत साळी ,संग्राम प्रल्हाद बामणे प्लॉट नं 20 , (खाता क्रमांक :-3683)गट/सर्व्हे क्रमांक 91 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0098 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8723 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,25,000/- नुसार खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.