सातबारा Watch

← कोनेवाडी

Ferfar #1548 · कोनेवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
डी पी खरात
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विनामोबदला वाटणीपत्र:- वाटणीपत्र लिहुन देणार :-1) दादासाहेब देविदास भेरे रा कोनेवाडी ता.जि छत्रपती संभाजीनगर यांची मौजे कोनेवाडी शिवारात गट नं 129 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 99 आर जमीन असुन त्यांनी पुढीलप्रमाणे भावास वाटुन दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार :-1) विक्रम देविदास भेरे यांना गट.नं. 129 मध्ये लागवडीयोग्य 0 हे 20 आर आपसात वाटुन दिली. करिता ता.जि छत्रपती संभाजीनगर याचे कडील नोटरीदस्त नोंद.क्र.1328 व 500 रु बॉंड क्रमांक DW-741196 दि.10/04/2026 प्रमाणे घेऊन एकत्र कुटुंबात संहमतीने वाटणीपत्राने जमीन आपसात कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.