सातबारा Watch

← कोनेवाडी

Ferfar #1549 · कोनेवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
डी पी खरात
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 वाटपाने/वाटणीपत्राने :- वाटणीपत्र लिहुन देणार/घेणार :-1) सुभाष आबाजी भेरे व विष्णु आबाजी भेरे दोघे रा.कोनेवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांची मौजे कोनेवाडी ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट.नं. 95 मध्ये फेरफार क्र 327 ने असलेली एक विहीर आम्हा दोघात सामाईक असुन सदर विहीरीत सुभाष आबाजी भेरे यांचा असलेला 0-8-0 आठ आणे हिस्सा पुढीलप्रमाणे आपसात/भावास वाटुन दिला. वाटणीपत्र लिहुन घेणार :- 1) विष्णु आबाजी भेरे यांना विहिरीत (0-8-0) आठ आणे हिस्सा राहील.सदर विहिरीत विष्णु आबाजी भेरे यांचा पुर्वीचा (0-8-0) आठ आणे व वाटणी पत्रानुसार आलेला (0-8-0) आठ आणे मिळुन त्यांची एक संपुर्ण विहीर आहे करिता ता. बदनापुर जि. जालना यांचे कडील वाटणीपत्र नोटरी दस्त 5815 व 100 रु बॉंड क्रमांक 82AB-3101162 दि.08/06/2026 प्रमाणे घेऊन आपसात एकत्र कुटुंबात सहमतीने वाटणीपत्राने विहीर कायमची वाटून दिली आहे. अर्ज व बॉंड पेपर दिल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.