Ferfar #939 · बेंदेवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- गणेश पुंडलिक नारायणकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर अधिकार नोंद :-
गोदावरी लक्ष्मण शिहीरे यांनी विनंती अर्ज सादर करून कळविले की मौजे बेंदेवाडी शिवारातील गट क्र 12 मध्ये विहीर 1 स्वतंत्र खोदलेली आहे.करिता विनंती अर्ज व स्थळपाहणी पंचनामा वरुन नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.