सातबारा Watch

← जळगाव फेरन

Ferfar #3319 · जळगाव फेरन

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
गणेश पुंडलिक नारायणकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर अधिकार नोंद :- सनी सुनील शेंडे यांनी विनंती अर्ज सादर करून कळविले की मौजे जळगाव फेरण शिवारातील गट क्र 257 मध्ये बोअरवेल 1 स्वतंत्र घेतलेला आहे. करिता विनंती अर्ज व स्थळपाहणी पंचनामा वरुन नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.