सातबारा Watch

← महाल पिंप्री

Ferfar #1938 · महाल पिंप्री

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
राजु जालमसिंग डेडवाल
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : वी वि का सो महालपिप्री शाखा चिकलठाणा लिहून घेणार : तात्याराव विठोबा अंभोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : महाल पिंपरी शाखा चिकलठाणा औरंगाबाद कडे तारण रक्कम रु ९,००० तात्याराव विठोबा - 1097 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.