Ferfar #343 · मल्हारपुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- राजु जालमसिंग डेडवाल
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा चिकलठाणा
लिहून घेणार : पंडीत छगन अंभोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : पंडीत छगन अंभेारे बॅ ऑ महा शा चिकलठाणा ररु 88,000/- - 179
बॅक ऑफ महाराष्ट्र मार्फत पंडीत छगन अंभोरे यांनी ८००००/- कर्ज घेतले. - 179
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.