सातबारा Watch

← सुंदरवाडी

Ferfar #5410 · सुंदरवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
संजय लक्ष्‍मणराव राठोड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/ई चावडी/कलम-१५५/कावी आदेश दिनांक : 25/09/2026 मा.तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे वर नमूद आदेश देवून आदेशित केले कि मौजे सुंदरवाडी ता .जि .छत्रपती संभाजीनगर गट नं.२२ मधील अर्जदार विजय भागीनाथ घुले यांचे नावे ७/१२ मध्ये प्लॉट नं.१६५ ऐवजी प्लॉट नं.१ असे झालेले आहे.हस्त लिखित ७/१२ मध्ये त्यांचे नावे विजय भागीनाथ घुले प्लॉट नं.१६५ असे आहे .करिता मौजे सुंदरवाडी ता .जि .छत्रपती संभाजीनगर गट नं.२२ मध्ये प्लॉट नं. दुरुस्ती नोंद करण्याचे आदेश महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सादर