सातबारा Watch

← सुंदरवाडी

Ferfar #5457 · सुंदरवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
संजय लक्ष्‍मणराव राठोड
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- राधीका श्रीनिवास एडीदी प्लॉट नं 38/25/26रा. सुंदरवाडी(खाता क्रमांक544) यांचे तर्फे मुखत्यार आम म्हणून सतीश रामकिशन शेवाळे गट/सर्व्हे क्रमांक43, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0558 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मंगला प्रभाकर राणे प्लॉट नं २५ , (खाता क्रमांक :-5516)गट/सर्व्हे क्रमांक 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10377 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1741000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.