सातबारा Watch

← सुंदरवाडी

Ferfar #5458 · सुंदरवाडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
संजय लक्ष्‍मणराव राठोड
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : एचडीएफसी बँक औरंगाबाद लिहून घेणार : सिद्धांत शिरीष गादिया यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : दिनांक 08/09/2020 रोजी एच.डी.एफ.सी. बँक लि. चा सिद्धांत शिरीष गादिया यांच्या नावे र.रु.10000000/- कर्ज. - 3222 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर ६ जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील रिलीज डीड दस्त क्रमांक ५११४ दिनांक २०/०५/२०२५ प्रमाणे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.