Ferfar #617 · टाकळी शिंपी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या शाखा चिकलठाणा
लिहून घेणार : भुजंगराव जयाजी शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : चिकलठाणा कडून र रु ५,०००/ - भुजंगराव जयाजी कडे - 338
दिनांक 14/05/2022 रोजी वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्यादित औरंगाबाद चा भुजंगराव जयाजी शिंदे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 454
दिनांक 25/04/2024 रोजी वर्धमान नागरी सह, पत संस्था मर्या,औ.बाद शा,चितेगाव चा भुजंगराव जयाजी शिंदे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 547
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/रीकन्व्हेंस दस्त क्रमांक 10406 दिनांक 24/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून देणार -बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : भुजंगराव जयाजी शिंदे
दिनांक 14/05/2022 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा भुजंगराव जयाजी शिंदे यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज.338
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.