Ferfar #9269 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 197
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
महेंद्र सुभाष रावका,रविंद्र सुभाष गिरासे प्लॉट नं 30,33 ,38 ,40 ,41 ,42 ,48 ,व 49 -रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक8950) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 197, क्षेत्र 0.0268 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 38 क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नितीन नंदकुमार देशमुख प्लॉट नं 38, (खाता क्रमांक :-9639) गट/सर्व्हे क्रमांक 197 प्लॉट नं 38 क्षेत्र 0.0096 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10168 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 776250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.