सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9277 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- संजीवकुमार हरकचंद्जी कांकरिया यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणुन ज्ञानेश्वर बाबासाहेब शिंदे फ्लॅट नं सी 3 रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक4910) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, यामधील प्लॉट नं 20,21,व 22 यावर उभारलेले एकदंत श्रुष्टी मधील फ्लॅट नं सी 3 क्षेत्र 0.0026 हे.आर.चौ.मी पैकी फ्लॅट नं. सी-3, क्षेत्र 0.0026 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रभाकर जयसिंगराव गोर्डे फ्लॅट नं. सी-3, (खाता क्रमांक :-8959)गट/सर्व्हे क्रमांक 70 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0026 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 845 दिनांक 14/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.