सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9294 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- शंकर आनंदराव नागरे रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक249) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 164, क्षेत्र 2.1615 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 15 क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बिभिषण गजानन पाटील प्लॉट नं 15, (खाता क्रमांक :-9611)गट/सर्व्हे क्रमांक 164 प्लॉट नं 15 क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11714 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.