Ferfar #9298 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026लिहुन देणार:-
केदार विकासराव देशपांडे ,निशांत विकासराव देशपांडे ,विकास व्यंकटराव देशपांडे - - -रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक1144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक110, क्षेत्र 0.1636 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 11 पार्ट क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वृषाली किरण वानखेडे प्लॉट नं 11 पार्ट, (खाता क्रमांक :-9655)गट/सर्व्हे क्रमांक 110 प्लॉट नं 11 पार्ट क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 06003 दिनांक 26/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 70000 घेऊन खरेदी दिली व दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 1347 दिनांक 27/02/2020 नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.