सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9299 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- केदार विकासराव देशपांडे ,निशांत विकासराव देशपांडे ,विकास व्यंकटराव देशपांडे - - -रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक1144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक110, क्षेत्र 0.1636 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 9 क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत बाळकृष्ण कुलकर्णी प्लॉट नं 9, (खाता क्रमांक :-9172)गट/सर्व्हे क्रमांक 110 प्लॉट नं 9 क्षेत्र 0.0210 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 06004 , दस्त क्रमांक 06005, दस्त क्रमांक 06006 दिनांक 26/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये प्रत्येकी दस्त 60000 घेऊन खरेदी दिली व दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 1346 दिनांक 27/02/2020 नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.