सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9313 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- दौलत रघुनाथ तांबे रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक4819) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 159, क्षेत्र 0.6666 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 05 क्षेत्र 0.0241 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रूपल अमित जालनावाला प्लॉट नं 05, (खाता क्रमांक :-9668)गट/सर्व्हे क्रमांक 159 प्लॉट नं 05 क्षेत्र 0.0241 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5857 दिनांक 31/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1210000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.