सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9331 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- दिलिप गणेशलाल जैस्वाल ,दीपकलाल गणेशलाल जैस्वाल ,धनंजय गणेशलाल जैस्वाल ,प्रतिभा अनिल जैस्वाल प्लॉट नं 1 ते 3,5 ,6 - - -रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक2791) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 180,क्षेत्र 0.0432 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 03 क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रतिक सर्जेराव सरकटे प्लॉट नं 03, (खाता क्रमांक :-9717)गट/सर्व्हे क्रमांक 180 प्लॉट नं 03 क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10463 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.