Ferfar #9335 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
गिरजा प्रशांत तांबट H टाईप रो हाऊस नं 48,प्रशांत प्रमोदराव तांबट - - -रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक5843) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 198, प्लॉट नं 230 वरील बांधीव प्रोजेक्ट शिव विहार मधील H टाईप रो हाऊस नं 48 क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी पैकी H टाईप रो हाऊस नं 48 क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैभव विलासराव मांगुळकर H टाईप रो हाऊस नं 48, (खाता क्रमांक :-9727)गट/सर्व्हे क्रमांक 198 H टाईप रो हाऊस नं 48 क्षेत्र 0.0051 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7948 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.