सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9336 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार नारायण रंगनाथ कचकुरे रा.शेंद्रा जहांगीर यांनी अर्ज देवून कळविले कि,मौजे शेंद्रा जहांगीर गट नं 227 मध्ये क्षेत्र 0.2000 हे.आर चौ.मी.मालकी व ताब्यातील हिस्यामध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे असे अर्ज स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर