Ferfar #9340 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नैशनल बॅंक शाखा , शेंद्रा एमआयडीसी ऑरिक सिटी छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : किरण सुभाष रामपुरकर प्लॉट नं 39 रा. गट नंबर/ सर्वे नंबर 200 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 15385 दिनांक 27/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2155000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण सुभाष रामपुरकर प्लॉट नं 39, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 04/09/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2155000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.