Ferfar #9350 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
धिरजकुमार प्रकाशचंद चोरडीया हॉल नं 03रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक8980) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 86, वृंदावन सृष्टीइमारती मधील स्टील्ट फर्स्ट फ्लोअर हॉल क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी पैकी हॉल नं 03 क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
संतोष दामोधर येवले हॉल नं 03, (खाता क्रमांक :-9736)गट/सर्व्हे क्रमांक 86 हॉल नं 03 क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11299 दिनांक 26/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.