सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9358 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सागर शंकरसिंग ठाकुर प्लॉट नं 103,106,107 व 112रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक9078) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16, क्षेत्र 0.0169 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 107 क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रतिक गोविंद गिंदोडीया प्लॉट नं 107, (खाता क्रमांक :-9737)गट/सर्व्हे क्रमांक 16 प्लॉट नं 107 क्षेत्र 0.0084 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9050 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 590000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.