Ferfar #9363 · शेंद्रा जहागीर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
आदिनाथ प्रोजेक्टर्स तर्फे भागीदार अनिल मिश्रीलाल गोलेचा च्या तर्फे दस्त ऐवज प्रवेशासाठी कु.मु.धरमचंद गणेश मंडलेचा , अभय मांगीलाल कोटेचा ,(एच यु एफ ) तर्फे कर्ता अभय मांगीलाल कोटेचा जितेंद्र मोहनलाल भन्साली ,दिपककुमार राध्येशाम काबरा ,पवन गंगाभिसन अग्रवाल ,मनोज दत्तात्रय तांबट ,राजिव चंद्रकांतराव नाईक ,विनोदकुमार कुंदनमल सुराणा ,हेमंत प्रकाशचंद बाफना ,(एच यु एफ ) तर्फे कर्ता हेमंत प्रकाश बाफना सर्व भागीदार तर्फे मु.आम ,म्हणून व स्वतः भागीदार अभय मांगीलाल कोटेचा - - -रा. शेंद्रा जहागीर(खाता क्रमांक6367) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 149, क्षेत्र 0.9858 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 5,6,7,व 8, क्षेत्र 0.1271 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुधाकर विक्रम फड प्लॉट नं 5,6,7,व 8, (खाता क्रमांक :-9741)गट/सर्व्हे क्रमांक 149 प्लॉट नं 5,6,7,व 8, क्षेत्र 0.1271 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6787 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.