सातबारा Watch

← शेंद्रा जहागीर

Ferfar #9371 · शेंद्रा जहागीर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बॅक शा. करमाड ता.जि.छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : मे. डी ए बोराडे ‌‍‍ऍण्ड सन्स तर्फे भागीदार ज्ञानेश्वर आसाराम बोराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : श्री.छत्रपती राजश्री शाहू अर्बन को-ऑफ.बँक लि.बीड शाखा करमाड कडून पुष्पा पंढरीनाथ बोरडे यांचे विकासक मे.डी.ए.बोराडे अँड सन्स तर्फे भागीदार ज्ञानेश्वर आसाराम बोराडे,अजिंक्य ज्ञानेश्वर बोराडे यांनी बोजा रक्कम 60000000 (अक्षरी-सहा कोटी )रुपये कर्ज घेतले. - 4785 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा,क्र.187/2026 तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 13111 दिनांक 27/10/2026 दिले वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.