Ferfar #1678 · शेंद्राबन
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- विक्रीप्रमाणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- गणेश रंगनाथराव गाडेकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
सेल सर्टीफीकेट
प्रकाश शरदराव खराटे यांनी ग. न.७७ मधील फ्लॅट नं बीए-13 खरेदी खत सह दु.नि.औरंगाबाद 2,दस्त क्र.4865/2019,दि:09/05/2019 आधारे घेतले होते. सदर फ्लॅट नं बीए-13 वर आयसीआयसीआय बँक यांचे त्यांनी कर्ज घेतले होते.त्यांनी कर्ज परतफेड न केल्यामुळे मा. न्यायालय यांचे आदेश MHAU030165872024,Cri.M.A.No.1769/2024,E-filing No.AMH20230031655C202400109, सदरील आदेशानुसार दि:12/05/2025 ग. न.७७ मधील फ्लॅट नं बीए-13 मालमत्तेचा ताबा दि. 12/05/2025 रोजी कोर्ट कमिशनर यांनी आयसीआयसीआय बँक प्राधिकृत अधिकारी यांना देण्यात आला, सेल सर्टीफीकेट आधारे आयसीआयसीआय बँक तर्फे श्री गिरीश नाईक यांनी दुय्यम निबंधक औरंगाबाद 5 दस्त क्र 3668 दि 29/03/2026 ने रक्कम रु 465000/ मध्ये लिहून घेणार विजय राजु मिसाळ यांना फ्लॅट नं बीए-13 कारपेट क्षेत्र 30.24 चौ मी, बिल्टअप क्षेत्र 45.317 चौ मी दिले.
लिहुन देणार:-
आयसीआयसीआय बँक तर्फे श्री गिरीश नाईक यांचे गट/सर्व्हे क्रमांक77, क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विजय राजु मिसाळ फ्लॅट नं बीए-13 , (खाता क्रमांक :-4316)गट/सर्व्हे क्रमांक 77 क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्रमांक 3668 दिनांक 29/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.करिता विनंती अर्ज ,सेल सर्टीफीकेट झेरॉक्स, प्रत प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली,नोंद सादर.