Ferfar #10396 · कुंभेफळ
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- राजेद्र इंद्रकांत भांड
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : दि मलकापूर अर्बन को ऑप बँक लि मलकापूर शाखा जालना
लिहून देणार : निरज ग्यानचंद जैन रा. कुंभेफळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. जालना 1 यांचेकडील दस्त क्रमांक 1953 दिनांक 20/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 40000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 वरील प्लॉट नं 1,2,3,4,15,27,28,29,वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि मलकापूर अर्बन को ऑप बँक लि मलकापूर यांचेकडील पत्र क्रमांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.