सातबारा Watch

← कुंभेफळ

Ferfar #10457 · कुंभेफळ

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
राजेद्र इंद्रकांत भांड
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- भिका शंकर शेळके , रा. कुंभेफळ(खाता क्रमांक195) यांचे गट/सर्व्हे क्रमांक131, क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कंठामणी सुनिता श्रीहरी प्लॉट नं 15 व 16 ,29,30 (खाता क्रमांक :-10096)गट/सर्व्हे क्रमांक 131 क्षेत्र 0.0252 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5487 दिनांक 18/08/2008 प्रमाणे रक्कम रुपये 168000घेऊन खरेदी दिली.व तसेच कंठामणी सुनिता श्रीहरी प्लॉट नं 15 व 16 ,29,30 हे त्यांनी खालील प्रमाणे कायम विक्री केली. लिहुन देणार:- कंठामणी सुनिता श्रीहरी प्लॉट नं 15 व 16 ,29,30 , रा. कुंभेफळ यांचे गट/सर्व्हे क्रमांक131, क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1)एकनाथ शिवराम चेडे प्लॉट नं 30 गट/सर्व्हे क्रमांक 131 क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8489 दिनांक 25/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 62000 घेऊन खरेदी दिली.व तसेच एकनाथ शिवराम चेडे प्लॉट नं 30 यांनी सदर प्लॉट हा नोंदणीकृत खरेदी खत क्र.10981 दिनांक 19/12/2023 अन्वये रक्कम रुपये 650000/- घेऊन लिहून घेणार मोरे प्रिया विलास यांना प्लॉट नं 30 क्षेत्र 104 चौ.मी. कायम खरेदी दिली. 2) दत्तात्रय रामनाथ थोरात प्लॉट नं 29 गट/सर्व्हे क्रमांक 131 क्षेत्र 0.0104 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8488 दिनांक 25/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 62000 घेऊन खरेदी दिली.व तसेच दत्तात्रय रामनाथ थोरात प्लॉट नं 29 यांनी सदर प्लॉट हा नोंदणीकृत खरेदी खत क्र.10305 दिनांक 30/12/2017 अन्वये रक्कम रुपये 600000/- घेऊन लिहून घेणार ज्ञानोबा अंकुशराव भोसले यांना प्लॉट नं 29 क्षेत्र 104 चौ.मी. कायम खरेदी दिली. व ज्ञानोबा अंकुशराव भोसले यांनी सदर प्लॉट नं 29 हे त्यांनी नोंदणीकृत खरेदी दस्त क्र. 9371 दिनांक 22/10/2024 अन्वये रक्कम रुपये 650000/- घेऊन लिहून घेणार जालिंदर कडू अकोलकर यांना प्लॉट नं 29 क्षेत्र 104 चौ.मी. कायम खरेदी दिली.