Ferfar #10472 · कुंभेफळ
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- राजेद्र इंद्रकांत भांड
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : एयू स्मॉल फायनान्स बँक लि, शाखा छत्रपती संभाजी नगर
लिहुन देणार : अमोल बापुराव डेरे रा. कुंभेफळ गट नंबर/ सर्वे नंबर 17 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11468 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल बापुराव डेरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एयू स्मॉल फायनान्स बँक लि, शाखा छत्रपती संभाजी नगर यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.