सातबारा Watch

← कुंभेफळ

Ferfar #10488 · कुंभेफळ

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
राजेद्र इंद्रकांत भांड
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोंदणीकृत चूक दुरुस्ती पत्रा आधारे :- लिहुन देणार:- नंदकुमार गोविंदराव गुरडे रा. कुंभेफळ(खाता क्रमांक1632) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0846 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुवर्णा कैलाश पाथ्रीकर प्लॉट नं 17,18,19,20,21,22,23 , (खाता क्रमांक :-9815)गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 0.0846 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5004 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6100000 घेऊन खरेदी दिली.सदर नोंद फेरफार क्र.10100 हे मंजूर आहे परंतु सदर खरेदी खातामध्ये प्लॉट नं 21 ची नोंद नजरचुकीने टंकलिखित झाली होती करिता त्यांनी नोंदणीकृत चूक दुरुस्ती दस्त क्र.10146 दिनांक 11/09/2026 अन्वये प्लॉट नं 17,18,19,20,21,22,23 , मधून प्लॉट नं 21 ची नोंद कमी करून प्लॉट नं 17,18,19,20,22,23 , असी दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.