Ferfar #6456 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहून घेणार : यशवंत रूरल नॉन ॲग्री.क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि.करमाड ता.जि.छत्रपती संभाजीनगर
लिहून देणार : दिपक गणेश उकर्डे प्लॉट नं 20 रा. करमाड यांनी रक्कम रुपये 202000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक यशवंत रूरल नॉन ॲग्री.क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. यांचेकडील पत्र क्रमांक 1748/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 202000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.